sai patil gulabi sapan şarkı sözleri

ता रा रा रा रा रा रा रा रा रा रा ता रा रा रा रा रा रा रा रा रा रा मन उडतय भिरभिरतय तुझ्या पिरमा संग तू नभातला चांद जसा तुझा ग हा रंग एक नाव तुझं काळजात कोरलंय साऱ्या जन्माला आसं तू ग घेरलंय उर उधानल सार गमावलं आज का का का का गुलाबी सपान पडतंय डोळ्यामध्ये रूप सजतय गुलाबी सपान पडतंय तुझ्या साठी रात जागतय हो ओ ओ ओ गुलाबी सपान पडतंय डोळ्यामध्ये रूप सजतय रूप सजतय हा तुझा चेहरा रे मी काळजात जपला पाहता मला तू सांग का जीव बावरला साज हा नवा तरी रे लाज ही नवी रे मीच माझी आता सांग का ना राहिले एक नाव तुझं काळजात कोरलंय साऱ्या जन्माला आसं तू ग घेरलंय उर उधानल सार गमावलं आज का गुलाबी सपान पडतंय डोळ्यामध्ये रूप सजतय रूप सजतय गुलाबी सपान पडतंय तुझ्या साठी रात जागतय रात जागतय गुलाबी सपान पडतंय डोळ्यामध्ये रूप सजतय मी अधीर का अशी रे आज काल असते रात दिन एक झाले का हे ना उमजे तू हवा तू गारवा रे गंध बावरा रे वाहते तुझ्या कडे का अशी मी वाहते एक नाव तुझं काळजात कोरलंय साऱ्या जन्माला आसं तू ग घेरलंय उर उधानल सार गमावलं आज का गुलाबी सपान पडतंय डोळ्यामध्ये रूप सजतय हो ओ ओ ओ गुलाबी सपान पडतंय तुझ्या साठी रात जागतय हो ओ ओ ओ गुलाबी सपान पडतंय डोळ्यामध्ये रूप सजतय रूप सजतय ता रा रा रा रा रा रा रा रा रा रा ता रा रा रा रा रा रा रा रा रा रा
Sanatçı: Sai Patil
Türü: Belirtilmemiş
Ajans/Yapımcı: Belirtilmemiş
Şarkı Süresi: 3:56
Toplam: kayıtlı şarkı sözü
Sai Patil hakkında bilgi girilmemiş.

Fotoğrafı